
Last Updated on February 19, 2023 by Jyoti S.
Compensation: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी हेक्टरी ४५ हजार रुपये जाहीर
थोडं पण महत्वाचं
Compensation: नमस्कार ‘शेतकरी’ बांधवांनो आता तुमच्यासाठी तालुका पोस्ट ने आनंदाची बातमी आणलेली आहे . सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याच्या कालावधीत पूर परिस्थिती व दृष्टीमुळे पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने आता प्रति एकरी 13 हजार 600 रूपये वाटप करायचे ठरवले आहे. मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
नुकसान भरपाई यांना दुप्पट मिळणार
शासनाचा निर्णय आला
येथे क्लिक करून जिल्ह्यांची यादी पहा
हेही वाचा: Subsidy for dairy business: शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी आता मिळणार ५० टक्के अनुदान
Compensation सप्टेंबर व आक्टोंबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेले अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी लोकांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे आणि औरंगाबाद यांमार्फत वितरित करण्याची शासनाने मंजुरी दिली आहे
Comments are closed.