Saturday, March 2

Financial News 2023 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; कोणत्या विभागाला किती रक्कम दिली पहा ?

Last Updated on March 15, 2023 by Jyoti S.

Financial News 2023

Financial News 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2023) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. सध्या शिंदे फडणवीस सरकारने कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. यावेळी फडणवीस यांनी अनेक मोठ्या योजना जाहीर केल्या. आता शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी फक्त एक रुपये भरावे लागणार आहेत. पीक विम्याची इतर रक्कम सरकार भरणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा


शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी
महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसींसह समाजातील सर्व घटकांचा समावेशक विकास
भरीव भांडवली गुंतवणुकीद्वारे पायाभूत सुविधांचा विकास
रोजगार निर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम तरुण
पर्यावरणपूरक विकास
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या 6 हजार रुपयांपैकी राज्य सरकारकडून 6 रुपयांची आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्याचमुळे आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये देखील मिळणार आहेत.
शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा फडणवीस यांनी केली. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये द्यावे लागतील आणि त्यासाठी सरकार 3312 कोटी रुपये खर्च करेल.
नमो शेतकरी महासमान निधी योजना
आता महाराष्ट्रातील शेतकरी
12,000 रुपये मानधन

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारचे कोणते योगदान आहे

ते पहा इथे क्लिक करून

हेही वाचा: shetrasta Adavnuk kayda : शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल, तर साधा अर्ज करील काम तमाम पहा सविस्तर माहिती


Comments are closed.