Last Updated on April 9, 2023 by Jyoti S.
Free Flour Mill Scheme 2023 : मोफत पिठाची चक्की योजना 2023
थोडं पण महत्वाचं
Free Flour Mill Scheme 2023: महाराष्ट्रातील मोफत पिठाची चक्की योजना नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण आपल्या घरातील महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजनेची माहिती देणार आहोत, ही योजना सरकारने सुरू केली आहे.
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून(Free Flour Mill Scheme 2023) सर्व महिलांना पिठाची गिरणी व मिनी डाळ मिल मशीन मोफत देण्याची योजना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता आणि या मोफत पिठाच्या गिरणीचा लाभ घेऊ शकता.
यासाठी पात्रता काय असेल? पिटाची चक्की योजना महाराष्ट्र 2023
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
लाभार्थी महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांच्या आत असावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक
ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण झाल्यावरच या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? पिटाची गिरणी अनुदान योजना महाराष्ट्र
आधार कार्ड (मोबाईल नंबर हा आपल्या आधारला लिंक असावा)
पॅनकार्ड
बँक पासबुक
रहिवाशी दाखला
उत्पन्न दाखला
जातीचा दाखला
मोबाईल नंबर
मित्रांनो, ग्रामीण भागात तुम्हाला पीठ घेण्यासाठी पिठाच्या गिरणीवर जावे लागते आणि ग्रामीण भागात महिलांनाही काबाडकष्ट करावे लागते, म्हणून शासनाने ग्रामीण तसेच शहरी महिलांसाठी ही मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे.
हेही वाचा: Driving License: दोन दिवसात घरी बसून मोफत ड्रायव्हिंग लायसन्स
तसेच दररोज संध्याकाळी शेतात काम केल्यानंतर महिलांना पीठ दळण्यासाठी गिरणीवर जावे लागते. आणि जर तुमच्या घरात छोटी पिठाची गिरणी असेल तर या महिलांचा त्रास खूप कमी होईल. आणि सध्या पिठाची गिरणी अनुदान योजना चालू आहे आणि जर तुम्हाला सरकारी(Free Flour Mill Scheme 2023) अनुदानावर पिठाची गिरणी घ्यायची असेल तर तुम्हाला त्वरित ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा
मी या पोस्टच्या खाली एक अर्ज देणार आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा(Free Flour Mill Scheme 2023) थेट लाभ घेता येईल. तर मित्रांनो, जर तुम्हालाही या योजनेत अर्ज करायचा असेल, तर तुम्ही वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट या योजनेसाठी अर्ज करू शकता.
For flour mill
For free flour mill