Tuesday, February 27

Mahadbt Lottery List 2023 : Mahadbt कृषी यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी सुरू झाली! नाशिक जिल्यासह लाभार्थी यादी डाउनलोड करा.आणि आपले नाव शोधा.

Last Updated on February 21, 2023 by Jyoti S.

Mahadbt Lottery List 2023

Mahadbt लॉटरी यादी(Mahadbt Lottery List 2023) : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही या लेखाद्वारे MahaDBT योजनेबद्दल एक अतिशय महत्वाचे अपडेट आणले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाडीबीटीची लॉटरी निघालेलि आहे आणि जर तुमचे नाव त्या लॉटरीमध्ये असेल तर तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केला आहे तो घटक तुम्हाला लगेच मिळेल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


महाराष्ट्र सरकारने 15 फेब्रुवारी 2023 रोजी महा DBT लॉटरीचे आयोजन केले आहे. तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर MahaDBT द्वारे एसएमएस प्राप्त होईल. आता यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टर काढलेली अवजारे, पॉवर टिलर इत्यादी विविध घटकांसाठी आहेत . Mahadbt Lottery List 2023

महाडीबीटी योजनेच्या जिल्हा निहाय याद्या पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या लॉटरी मध्ये पात्र ठरला असाल, तर तुम्ही ज्या घटकासाठी पात्र आहात त्या घटकाची सर्व कागदपत्रे आता अपलोड करणे तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असेल . तुम्ही हे सर्वानी लक्षात घ्यावे की ही कागदपत्रे ७ दिवसांच्या आत अपलोड न केल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही . तुमच्या मोबाईलवर जर एसएमएस आला तर , लवकरात लवकर कागदपत्रे अपलोड करावी

हेही वाचा:Ativrushti Bharpai yojna 2023 : अतिवृष्टी नुकसान भरपाई 2रा टप्पा आलाय त्यात 1283 कोटी रुपये निधी मंजूर झाला यादीत नाव पहा

कृषी यांत्रिकीकरण लॉटरी 2023

ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाइन अर्ज करूनही एसएमएस आलेला नाही, त्यांनी आपले नाव काढले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्राला आणि आमचे सरकार सेवा केंद्राला भेट द्यावी. निवडलेले शेतकरी त्यांची कागदपत्रे त्वरित अपलोड करावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Comments are closed.