Saturday, March 2

MS RTC Smart Card : लहानांपासून मोठ्यांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरू; फक्त हे काम करावं लागेल

Last Updated on March 28, 2023 by Jyoti S.

MS RTC Smart Card : मोफत राइड मिळवा

स्मार्ट कार्डबद्दल(MS RTC Smart Card) अधिक माहितीसाठी आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, अधिक माहितीसाठी किंवा कार्ड प्रक्रियेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बस स्टँड आरक्षण काउंटरवर स्मार्ट कार्ड मिळवू शकता.

लहानांपासून मोठ्यानपर्यंत मोफत बस प्रवास योजना सुरू;

काढून घ्या स्मार्ट कार्ड, मिळवा मोफत प्रवास

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एमएस आरटीसी स्मार्ट कार्ड म्हणजे काय?

एमएस आरटीसी स्मार्ट कार्ड ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली एक योजना आहे ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच दृष्टिहीन प्रवाशांना परवडणाऱ्या दरात बसमधून प्रवास करता येतो.

ज्या नागरिकांकडे हे MS RTC स्मार्ट कार्ड(MS RTC Smart Card) आहे त्यांना मोफत आणि कमी भाड्यात एसटी बस प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

एमएस आरटीसी स्मार्ट कार्ड योजना कधी सुरू केली जाते?

MS RTC स्मार्ट कार्ड योजना 2019 पासून सुरू करण्यात आली.

हेही वाचा: Solar power plant : सौरऊर्जा प्रकल्प लागू करा तुमच्या नापीक जमिनीचे 75 हजार रुपये भाडे मिळेल, या योजनेत ऑनलाइन अर्ज करा.

Comments are closed.