Last Updated on December 31, 2022 by Jyoti S.
New year scheme: अल्पबचतीत फायदा व्याजदरात मोठी वाढ
नवी दिल्ली : आयकर सवलत न मिळणाऱ्या पोस्टाच्या बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारने शुक्रवारी(New year scheme) वाढ केली. पीपीएफ व सुकन्या समृद्धी १ वर्षांची ठेव योजनेचा व्याजदर पाच टक्के कायम ठेवला आहे.
करपात्र उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना व किसान विकास पत्र (केव्हीपी) यावरील व्याजदर १.१ टक्क्यांनी वाढविला आहे. पोस्टातील एक वर्षांच्या ठेवींवर ६.६ टक्के, दोन वर्षांच्या ठेवींवर ६.८ टक्के, ३ वर्षांच्या ठेवींवर ६.९ टक्के, तर ५ वर्षांच्या ठेवींवर ७% व्याज मिळेल. कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन / आतील पान

मासिक उत्पन्न(New year scheme)
योजनेच्या व्याजदरात ४० बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. या योजनेचा व्याजदर आता ७.१ टक्के असेल.
■ राष्ट्रीय बचत प्रमाण- •पत्रांचा व्याजदर २० बेसिस पॉइंटने वाढवून ७ टक्के करण्यात ‘आला आहे.