Saturday, February 24

Kusum solar pump list : मोठी बातमी! पीएम कुसुम योजनेसाठी महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची जिल्यानुसार यादी आली, लगेच पहा यादीत तुमचे नाव

Last Updated on February 16, 2023 by Jyoti S.

Kusum solar pump list

Kusum solar pump list : नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशा अनेक योजना सुरू आहेत. पीएम कुसुम सौर योजना ही देखील अशीच एक शेतकरी कल्याण योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जातात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो, आजही शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळत नाही हे आपण पाहत आहोत. महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतीसाठी रात्री वीज उपलब्ध असते. विशेष म्हणजे कृषी पंपांसाठी केवळ आठ तास वीज उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होतात. रात्री वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वणवण करावी लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांचे अपघातही घडतात. Kusum solar pump list

कुसुम सोलार पंप योजनेच्या जिल्हा निहाय पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लगेच येथे क्लिक करून पहा

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप दिले जात आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज केलेल्या महाराष्ट्रातील पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 17 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, 46 हजारांहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, म्हणजेच इतके शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अशा परिस्थितीत, आज खालील लिंकवर क्लिक करून, तुम्ही पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी पीडीएफ स्वरूपात पाहू शकता. Kusum solar pump list

हेसुद्धा वाचलात का?

Irrigation Pipeline Subsidy Scheme : तुम्हाला शेतात पाइपलाइन हवी असेल तर त्वरीत अर्ज करा, सरकार मोटर पंप आणि पाइपलाइनसाठी 80% अनुदान देत आहे.

Comments are closed.