Tuesday, February 27

pradhan mantri mahila loan yojana 2023 : सरकारने महिलांसाठी सुरू केल्या या मोठ्या ४ योजना.. जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Last Updated on March 31, 2023 by Jyoti S.

pradhan mantri mahila loan yojana 2023

महिलांसाठी सरकारच्या या मोठ्या घोषणा काय आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती…
pradhan mantri mahila loan yojana 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांनी आपल्या अर्थसंकल्पात मुलींसह संपूर्ण महिला वर्गासाठी आता त्यांनी मोठ्या योजना जाहीर केलेल्या आहे. या योजना काय आहेत? याचा महिलांना कसा फायदा होईल? चला या पोस्टमध्ये तपशीलवार पाहू.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी विधानसभेत पहिला अर्थसंकल्प सादर केला. आयपॅडवर सादर केलेले हे पहिले बजेट आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शिंदे-फडणवीस(Shinde-fadanvis) सरकारने सादर केलेल्या ‘निवडणूक अर्थसंकल्प’वर विरोधक टीका करत आहेत.

हेही वाचा : kharip pik vima vatap : सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी आली ; प्रत्येकी 35 हजार रुपये खात्यात जमा

या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी अनेक घोषणा आणि योजनांसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. जाणून घेऊया काय आहेत घोषणा-

कुठल्या आहेत त्या ४ योजना इथे क्लिक करून घ्या जाणून