Last Updated on February 26, 2023 by Jyoti S.
Sarkari yojna: शेतकर्यांसाठी सरकारी योजना
Sarkari yojna
कृषी योजना: केंद्र सरकारच्या 10 कृषी योजना शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करून त्यांना आर्थिक-सामाजिक सुरक्षा प्रदान करून रोजगाराच्या संधी खुल्या करतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.