Secure Your Email Address : तुमचा ईमेल अॅड्रेस सुरक्षित करा:.. तर तुमचे जीमेल अकाउंट देखील हॅक होऊ शकते, अशा प्रकारे सुरक्षा वाढवा

Last Updated on April 2, 2023 by Jyoti S.

Secure Your Email Address

आम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियावर जीमेल अकाउंटने लॉग इन करतो. पण, तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाल्यास मोठी समस्या निर्माण होते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


तुमचा ईमेल पत्ता सुरक्षित करा(Secure Your Email Address) : सध्या Gmail खाते सहज हॅक केले जाते. त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियावर जीमेल अकाउंटने लॉग इन करण्यात अडचण येत आहे. हॅकर्स तुमचे जीमेल अकाउंट सहज देखील हॅक करून तुमचा महत्त्वाचा डेटा देखील चोरू शकतात.

हेही वाचा: viral video : देसी जुगाड! उंच झाडांवर आरामात चढण्यासाठी डिझाइन केलेली स्कूटर; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल…

म्हणूनच तुमचे जीमेल खाते सुरक्षित करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आता तुम्ही साध्या आणि सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले आहे की नाही हे लगेच तपासू शकता. काही खास टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे जीमेल अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकता

समस्या काय आहेत?

अनेकांचे जीमेल अकाऊंट हे जर हॅक(Secure Your Email Address) झाल्यानंतर अनेक बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याचे त्यांना दिसून येत असून त्यांची इतर सर्व खातीही हॅक करण्यात आलाली आहेत. त्यामुळे आता तुमची जीमेल सुरक्षितता राखणे खूप गरजेचे आहे आणि जर तुमचा जीमेल हॅक झाला असेल तर काही टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही तुमचे जीमेल हॅक झाले आहे की नाही हे सहज कळू शकता.

हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराज’ योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार; सहकारमंत्र्यांचे आश्वासन


तुमचे जीमेल खाते किती उपकरणांवर उघडलेले आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर प्रथम तुम्हाला gmail-login करावे लागेल. यानंतर तुम्हाला गुगल अकाउंटच्या नेव्हिगेशन पॅनलवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सिक्युरिटीचा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला Manage Device चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचे खाते कोठे आणि कोठे लॉग इन केले आहे हे तुम्ही लगेच समजू शकता.

:हेही वाचा: Bule Aadhaar Card update : ब्लू आधार काय आहे? याचा मुलांसाठी कसा वापर केला पाहिजे? पालकांनो, जाणून घ्या सर्वकाही लगेच …


तुम्ही ओळखत नसलेले एखादे डिव्हाइस तुम्हाला येथे दिसल्यास, तेथून तुमचे Gmail ताबडतोब लॉगआउट करा आणि त्याची सुरक्षा वैशिष्ट्ये मजबूत करण्यासाठी तुमचा पासवर्ड त्वरित बदला. यानंतर आता त्यांची तुमची वैयक्तिक माहिती कुठेही लिंक होणार नाही याची खात्री आहे . एवढेच नाही तर हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही तुमचा जीमेल पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये.

Comments are closed.