Shettale Anudan Yojana 2023 : शेततळे बांधण्यासाठी 75000 रुपये अनुदान जाहीर,ऑनलाईन अर्ज सुरु.

Last Updated on February 28, 2023 by Jyoti S.

Shettale Anudan Yojana 2023

शेटळे अनुदान योजना 2023 | पाण्याची पातळी घटल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी कमी येत आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेततळे करण्याचा विचार करत आहेत. मात्र त्यांचा खर्च उचलता येत नाही. पण सरकार शेततळे करण्यासाठी अनुदान देते. (शेतळे अनुदान योजना 2023)

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे अनुदान विशिष्ट तत्त्वावर दिले जाते. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की या योजनेसाठी कुठे अर्ज करावा, या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील. तसेच या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पने जाणून घेणार आहोत . या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना सरकारकडून फॉर्म दिले जातात. शासन शेताच्या आकारानुसार ५० टक्के अनुदान देत आहे. (मागेल त्याला शेटले अनुदान योजना)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा.

Shettale Anudan Yojana 2023 | पाणी पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी कमी पडू लागले आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. म्हणून अनेक शेतकरी शेततळे बांधण्याच्या विचारात आहेत. मात्र त्यासाठी लागणारा खर्च ते करू शकत नाहीत. मात्र शेततळे बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान दिले जाते. (Shettale anudan yojana 2023)

हे अनुदान विशिष्ट प्रकारावर दिले जाते. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून या योजनेचा अर्ज कोठे करायचा, या योजनेच्या पात्रतेसाठी कोणत्या अटींची पूर्तता करायची आहे. तसेच या योजनेसाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. सरकार कडून या योजनेतून मागेल त्याला शेततळे दिले जाते. शेततळ्याच्या आकारानुसार 50 टक्के अनुदान शासन देत आहे. (Magel tyala shettale anudan yojana)

हेही वाचा:land and building valuation updates : तुमच्या शेत जमिनीचा सरकारी भाव आता तुम्हाला माहीत आहे का..? स्टॅम्प ड्यूटि सुद्धा पहा आपल्या मोबाइल वर..!

Shettale Anudan Yojana 2023 पहा सविस्तर माहिती  पाणी पातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी कमी पडू लागले आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे. म्हणून अनेक शेतकरी शेततळे बांधण्याच्या विचारात आहेत. मात्र त्यासाठी लागणारा खर्च ते करू शकत नाहीत. मात्र शेततळे बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान दिले जाते. (Shettale anudan yojana 2023)

हे अनुदान विशिष्ट प्रकारावर दिले जाते. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून या योजनेचा अर्ज कोठे करायचा, या योजनेच्या पात्रतेसाठी कोणत्या अटींची पूर्तता करायची आहे. तसेच या योजनेसाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. सरकार कडून या योजनेतून मागेल त्याला शेततळे दिले जाते. शेततळ्याच्या आकारानुसार 50 टक्के अनुदान शासन देत आहे. (Magel tyala shettale anudan yojana)

योजनेचा लाभ घेण्याच्या नियम व अटी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. (shettale anudan yojana eligibility) –

शेततळे अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (shettale anudan yojana document list) –

  • आधारकार्ड
  • 7/12 उतारा
  • लागणाऱ्या उपकरणाचे कोटेशन
  • कंपनीचे टेस्टिंग रिपोर्टहमीपत्र
  • पूर्वसमती पत्र
  • करारनामा
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर

कुठे अर्ज करावा ते पाहण्यासाठी क्लिक करा

Comments are closed.