Last Updated on April 18, 2023 by Jyoti S.
ssc exam cancelled 2023
थोडं पण महत्वाचं
ssc exam cancelled 2023 रद्द महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शासन निर्णयाद्वारे अधिकृतपणे जाहीर केला. दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात गुणपत्रिका/प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्र आदेश जारी केले जातील, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कागदपत्रात जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात पडले होते. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या.
‘दहावी परीक्षा रद्द’चा अधिकृत निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अखेर शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर वीस दिवसांनी शालेय शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याबाबतचा अधिकृत निर्णय जारी केला आहे. अशा परिस्थितीत आता दहावीची परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा: Purandar: अखेर पुरंदरच्या 13 शिक्षकांना दणका
SSC परीक्षा 2023 रद्द’ करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) रद्द करण्यास मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अनुषंगाने नियम 1977 मध्ये आवश्यक बदल करण्याबाबत मंडळाने योग्य ती कार्यवाही करावी, असे उपसचिव राजेंद्र पवार यांनी कळविले आहे.