Tuesday, February 27

Date Seeds health Benefits: खजूराच्या बियांचे फायदे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Last Updated on December 20, 2023 by Jyoti Shinde

Date Seeds health Benefits

नाशिक : खजूर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपल्याला माहीत आहे, पण तुम्हाला हे माहित आहे का? खजूर सोबतच याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. होय, आज आपण खजुराच्या बियांचे फायदे जाणून घेणार आहोत.

खजुराच्या बिया अनेक आरोग्य फायद्यांनी समृद्ध असतात. त्यात अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी,व्हिटॅमिन ए, आणि लोह भरपूर प्रमाणामध्ये फायदेशीर असते. हे वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते. खजुराच्या बियांचे फायदे आणि उपयोग खालीलप्रमाणे…Date Seeds health Benefits

खजुराच्या बियांचे फायदे :-

त्वचेसाठी वरदान खजुराच्या बियांचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्याही निघून जातात. यात अँटीऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करतात.

हेही वाचा: Top 5 Government Schemes Launched By The Government For Farmers: सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या टॉप 5 सरकारी योजना कोणत्या आहेत? तपशीलवार वाचा

केसांसाठी फायदेशीर खजुराच्या बियापासून बनवलेले तेल केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. मसाज केल्याने केस मजबूत, दाट आणि काळे होतात. या तेलाचा वापर केल्याने केस गळण्याची समस्याही दूर होते. हे केसांना मॉइश्चरायझेशन देखील करते. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर खजुराच्या बिया रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात. हे मूत्रपिंड आणि यकृतासाठी सुद्धा खुपच फायदेशीर आहे. Date Seeds health Benefits

अशा प्रकारे वापरा तुम्ही खजुराच्या बियांची पावडर बनवून बॉडी स्क्रब म्हणून वापरू शकता. याची पावडर करून ती बेकिंग दरम्यान सुद्धा वापरली जाऊ शकते. तुम्ही ते स्मूदी आणि ज्यूसमध्येही घालू शकता. पावडर बनवण्यासाठी खजुराच्या बिया चोवीस तास भिजवाव्यात. ते बारीक करून कोरडे होऊ द्या. ते सुकल्यावर वापरा.

हेही वाचा: Uddhav Thackeray: “गद्दारांना पेट्या कोणी पुरवल्या हे आज कळलं” उद्धव ठाकरेंचा थेट निशाणा