Last Updated on April 11, 2023 by Jyoti S.
General Knowledge
थोडं पण महत्वाचं
General Knowledge : महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेताना, अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्नांसह काही सामान्य ज्ञानाचे प्रश्नही विचारले जातात. हे प्रश्न काय असू शकतात? चला पाहुया…
नाशिक : कोणत्याही नोकरीसाठी किंवा मोठ्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. सरकारी नोकरीसाठी मुलाखतीला जाताना त्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. याशिवाय कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातील प्रवेशाबाबत बोलायचे झाले तर अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्नांसोबतच काही सामान्य ज्ञानाचे प्रश्नही विचारले जातात. हे प्रश्न काय असू शकतात? चला पाहुया…
सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे
प्रश्न: असे कोणते झाड आहे जे २४ तासांत ३ फुटांपर्यंत वाढू शकते?
उत्तर: बांबू हे एकमेव झाड आहे जे २४ तासांत तीन फुटांपर्यंत वाढू शकते.
प्रश्न: अशी कोणती व्यक्ती आहे जिचे हृदय एका मिनिटात 156 वेळा धडधडते?
उत्तरः नील आर्मस्ट्राँगने पहिला डावा पाय चंद्रावर ठेवला होता. त्यावेळी त्याचे हृदय 1 मिनिटात 156 वेळा धडधडत होते.
प्रश्नः कोणत्या फुलाचे वजन 10 किलो पर्यंत असते?
उत्तरः राफ्लेसिया. (हे फूल प्रामुख्याने जास्त मलेशिया तसेच इंडोनेशियामध्ये आढळते)
प्रश्न: पृथ्वीवरील सर्वात खोल जागा कोणती आहे?
उत्तर: मृत समुद्र
प्रश्न: साफ केल्यानंतरही कोणती वस्तू काळी पडते?
उत्तर: ब्लॅक बोर्ड
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जिला पाय नसतात तरीही ती वर-खाली फिरत राहते?
उत्तरः दारू
प्रश्न: कोणत्या फळामध्ये 25 टक्के हवा असते?
उत्तर: सफरचंद
प्रश्न: भारतातील कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत?
उत्तर : गोव्यात.
प्रश्न: कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो?
उत्तर: मंगळ
प्रश्न: भारतातील कोणत्या राज्यात तरंगते उद्यान आहे?
उत्तर : मणिपूर
प्रश्न: पपई खाल्ल्याने माणसाचा मृत्यू कशामुळे होऊ शकतो?
उत्तर: लिंबू