Last Updated on January 3, 2023 by Jyoti S.
Health care tips for the year
Health care tips for the year: गोष्टी साध्या-सोप्या असतात, १२ महिने त्यात सातत्य मात्र ठेवायला हवं.
महिलांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. घरात सर्वांची काळजी घेण मात्र महिला स्वतःच्या तब्येतीकडे(Health care tips for the year ) मात्र दुर्लक्ष करते. या वर्षात काही साध्या-सोप्या गोष्टी नियमित केल्या तर आरोग्य उत्तम राहील आणि मनासारख आनंदी जगातही येईल .(6 basic rules for good health)
सूर्यनमस्कार
रोज १२ सूर्यनमस्कार घालावेत. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. पाठीच्या कण्याच्या तंदुरुस्तीसाठी हार्मोन्स(hormones), स्नायूच्या दोनसाठी आणि मेंटल स्ट्रेसाठी हा व्यायाम महत्त्वपूर्ण आहे.(10 ways to maintain good health)
हिमोग्लोबीन
हिमोग्लोबीन कमीत कमी ११ तरी असायला हवं. वर्षभर हिमोग्लोबीन(Hemoglobin) किमान १९ असेल हे टार्गेट ठेवावं रोज १० ग्लास पाणी प्या पाणी भरपूर प्या.
पाणी प्यायला विसरले अस व्हायलाच नको.
भावनांवर नियंत्रण
मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका
आठ तासांची झोप
ही हिलरसारखे काम करते. वेळेवर झोपल्यान पोटावर फेंट कमी होत आणि पचनक्रिया चांगली राहते. दिवसभर उत्साही वाटतं(to manage)
हेही वाचा: Health care tips : 3 गोष्टींचा आरोग्य चमत्कार
मेडिटेशन
बऱ्याच महिलांना मल्टिटास्किंग करावं लागतं. त्यामळे थकल्यासारखं वाटतं. स्वतःला वेळ देता येत नाही. मेनोपॉजच्या वेळेसही ताण जाणवतो. रोज नियमित मेडिटेशन केल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते(care of)
HBalc
या टेस्टद्वारे शरीरातील शुगर तपासली जाते. त्याकडे लक्ष द्या(5 tips to improve health)
व्यायाम
आठवड्यातून कमीत कमी ५ दिवस तरी व्यायाम करायला हवा. आता तुम्ही त्यासाठी झुंबा, योगा, जीम, रनिंग कोणत्याही व्यायामाची निवड तुम्ही करू शकता
स्क्रीनिंग
स्तन, गर्भाशयाच्या कर्करोगाची जोखीम टाळण्यासाठी’ स्क्रीनिंग करून घ्या. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चाळिशीनंतर तर तपासण्या आवश्यकच(eat a healthy diet)
फळं खा
कोणत्याही ३ फळांचा (Fruits )आणि सॅलेड़चा अन्नाच्या ३ भागांमध्ये समावेश करावा.
कमीतकमी २ मैत्रिणी
या वर्षमध्ये तुम्ही सगळे कमीत कमी २ नवीन मैत्रिणी नक्कीच बनवा.. आपण नेहमी प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकत असतो. या माध्यमातून आपल्याला २ नवीन स्किल्स, छंद शिकायला मिळू शकतात(health tips for students)
वेस्ट हिप रेशो
वस्ट हिप रेशो हा १ पेक्षा कमी असावा. हा रेशो जास्त असेल तर डायबिटीस(Diabetes), पीसीओएस, इन्फर्टिलिटी, पा लिव्हरचे आजार होऊ शकतात.