Saturday, March 2

Homemade beer : आता तुम्ही घरच्या घरी बीअर बनवू शकता, तीही फक्त 2 मिनिटांत कशी पहाच

Last Updated on April 22, 2023 by Jyoti S.

Homemade beer

थोडं पण महत्वाचं

Homemade beer : दोन मिनिटांत घरी बिअर बनवण्याची सर्वात सोपी प्रक्रिया जाणून घ्या

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


आता तुम्हाला बीअर प्यायची असेल तेव्हा दुकानात जाण्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरच्या घरी थंड बिअरही चांगल्या पद्धतीने बनवू शकता.

फक्त दोन मिनिटांत बिअर(Homemade beer) घरी बनवता येते. आता बिअरसाठी बीअर पावडर तयार केली जाते.

हेही वाचा: PAN Card Link to Aadhaar Card : आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याच्या नियमांमध्ये बदल

थंड पाण्यात २ चमचे पावडर मिसळून दोन मिनिटांत बीअर तयार होते. अशी ही जगातील पहिलीच बिअर पावडर असल्याचा दावा केला जात आहे.

ही बिअर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे कारण त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही. या वर्षाच्या अखेरीस ही बिअर बाजारात येईल, असे बोलले जात आहे.

जर्मनीत बनवलेली ही बिअर पावडर सध्या तिथे उपलब्ध आहे. या बिअर पावडरसाठी आता भारतासह इतर देशांना अनेक प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा: Kharip kanda anudan 2023 : मोठी बातमी! ‘त्या’ अनुदानाच्या अर्जाची मुदत वाढवली, शेतकऱ्यांच्या मागणीला मोठे यश, अर्ज कधीपर्यंत करता येणार?

Comments are closed.