Saturday, March 2

Soaked Chickpeas: दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे

Last Updated on January 2, 2023 by Taluka Post

Soaked Chickpeas: दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे

देशी चणा(Soaked Chickpeas) न्यूट्रिएंट्सबाबत बदामासारख्या महागड्या ड्राय फ्रुट्सपेक्षा अधिक फायदेशीर असतात. भिजलेल्या चण्यात प्रोटीन, फायबर, मिनरल, आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे बऱ्याच आजारांपासून तसेच निरोगी राहण्यास मदत मिळते. तसे प्रत्येकास चणे खायला पाहिजेत, पण विशेष करून पुरुषांनी नक्कीच याचे सेवन केले पाहिजे.

?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

खाण्याची योग्य पद्धत

मूठभर चणे घेऊन ते आधी स्वच्छ करून घ्यावे. रात्री त्यांना भिजत ठेवावे. सकाळी ते चणे चावून चावून खावे. जर आवडत असल्यास चणे चण्याचे पाणी देखील गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता.

दररोज सकाळी भिजलेले चणे खाण्याचे फायदे :

शक्ती आणि ऊर्जा – भिजलेले चणे खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

कब्जापासून बचाव- भरपूर फायबर असल्याने पोट स्वच्छ होते आणि पचन चांगले होते.

स्पर्म संख्या

गुळासोबत खाल्ल्याने वारंवार युरिन जाण्याची समस्या दूर होते. पाईल्स चा त्रास देखील कमी होण्यास मदत होतो.

निरोगी त्वचा राहते, वजन वाढण्यास मदत मिळेल, सर्दी खोकल्यापासून रक्षण होते, किडनीचा त्रास नाहीसा होतो तसेच हृदय निरोगी राहते.

भिजलेले चणे खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते

रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते.

हेही वाचा: Ginger: जेव्हा तुम्ही महिनाभर अदरक रोज खाता तेव्हा तुमच्या शरीरात असे घडते

Comments are closed.