ABHA Health Card : खुशखबर..! नागरिकांनो कोणत्याही दवाखान्यात मोफत उपचार करण्यासाठी आता फक्त हे कार्ड जवळ ठेवा.

Last Updated on March 20, 2023 by Jyoti S.

ABHA Health Card

आभा हेल्थ कार्डच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरुवात झाली. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABHA) चा एक भाग म्हणून, भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा हेल्थ कार्ड) 2022 उपक्रम सुरू केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे आरोग्य कार्ड नागरिकांसाठी आवश्यक असून या आभा कार्डसाठी(ABHA Health Card) सर्वांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm eknath shinde) यांनी केले आहे. तसेच 5 लाख रुपये तुमच्या आरोग्यास मदत करतील, कृपया खालील माहिती काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत वाचा.

ऑनलाईन कार्ड काढण्यासाठी लगेच इथे क्लिक करा

ABHA – आयुष्मान भारत आरोग्य खाते आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

एकनाथ शिंदेंचा आभा हेल्थ कार्ड बाबत सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डिजिटल हेल्थ कार्ड नोंदणी 2022 करा

सर्व प्रथम Healthid.Ndhm.Gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.

ड्रॉप-डाउन मेनूमधून डिजिटल हेल्थ कार्ड तयार खाते लगेच निवडा.

• 2022 मध्ये डिजिटल हेल्थ कार्डची नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर आपण क्लिक करावे .

• नाव, पत्ता, फोन नंबर, प्राप्त झालेला OTP आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.

• 14 अंकी आपल्या डिजिटल हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन अर्ज आपण भरू शकता . अशा प्रकारे तुम्ही डिजिटली अर्ज भरू शकता.

हेही वाचा: RTE Admission 2023 : आता या” मुलांना इंग्लिश मेडीयम मध्ये मोफत प्रवेश मिळणार; आजपासून ऑनलाइन अर्ज सुरू करा पहा काय आहे सरकारची योजना!!

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड ABHA नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

डिजिटल हेल्थ कार्ड ABHA नोंदणी 2022 पूर्ण करण्यासाठी ही कागदपत्रे

• या मध्ये आपणास पुढीलप्रमाणे आवश्यक ते कागदपत्रे जसे कि आधार कार्ड, मोबाईल नंबर, जन्म प्रमाणपत्र आणि पत्ता आवश्यक आहे.

• डिजिटल हेल्थ कार्डच्या नोंदणीसाठीही पॅन कार्ड वापरता येते.

• २०२२ मध्ये डिजिटल हेल्थ कार्डच्या नोंदणीसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स देखील वापरता येईल.

मित्रांनो, या हेल्थ कार्डमध्ये तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे 14 अंकी क्रमांक मिळेल. रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती या कार्डावर नोंदवली जाईल. या कार्डाच्या मदतीने डॉ. त्यांचे संपूर्ण आरोग्य(ABHA Health Card) रेकॉर्ड पाहू शकतात. म्हणजेच कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास या कार्डद्वारे सहज तपासता येतो

हेही वाचा:Driving License: दोन दिवसात घरी बसून मोफत ड्रायव्हिंग लायसन्स