Last Updated on May 20, 2023 by Jyoti S.
rs 2000 Currency Note Exchange : तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर घाबरू नका… RBI ने या नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे आणि काही सूचनाही जारी केल्या आहेत.
2000 रुपयांची चलनी नोट बदली: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा चलनात(rs 2000 Currency Note Exchange) येऊ शकतात. RBI ने 2000 च्या नोटा असलेल्या नागरिकांना त्या बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. याशिवाय एटीएम(ATM) किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा न देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:
RBI on 2000 Note : मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार , फक्त 30 सप्टेंबरपर्यंत वैध असतील
ज्या नागरिकांकडे 2000 च्या नोटा आहेत त्यांनी काय अँड कस करावे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या नागरिकांसाठी आरबीआयने काही पर्याय दिले आहेत.
1. 2000 रुपयांच्या नोटा असलेले नागरिक त्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन त्या इतर नोटांसाठी बदलू शकतात.
2. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यावर आता आपणास कुठलेच बंधन येणार नाही. याबाबत बँकांना स्वतंत्र नियम जारी केले जातील.
3. 23 मे 2023 पासून ह्या 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत आपणास पूर्णपणे बदलता येतील.
4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा(rs 2000 Currency Note Exchange) आहेत त्यांनी त्या पटकन 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात सर्व बँकांना त्यांच्या स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
5. 23 मे 2023 पासून RBI च्या या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा ह्या 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंतच आपना सर्वास बदलता येणार आहे .
हेही वाचा:
LPG Gas Cylinder New Rules : आनंदाची बातमी! अवघ्या 500 रुपयात घरी आणा गॅस सिलिंडर, कसे ते लगेच जाणून घ्या
6. आता आरबीआयने सर्व बँकांना रुपये 2000 च्या नोटा जारी करू नयेत असे स्पष्ट सांगितले आहे.
7. RBI ने सर्वसामान्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बँकेत बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी दिली आहे.
Comments 2