Last Updated on January 6, 2023 by Jyoti S.
Health tips : जलप्रदूषणामुळे नवा धोका
Health tips marathi news
नागपूरमधे(Nagpur) जल प्रदूषणामुळे मासे मानवी आरोग्यास धोकादायक होत चाललेले आहेत, अशी सविस्तर माहिती नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चच्या फिशरी आणि सायन्स विभागाचे उपमहासंचालक डॉ. जे. के. जेना यांनी आता गुरुवारी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोलताना लोकांनां दिली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना(health and wellness) करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
उद्योगांमधील रसायनयुक्त(chemical) पाणी नदी-नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे जल प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.
अशा पाण्यामध्ये वाढलेल्या माशांचे सेवन करणे मानवी आरोग्यास खूपच धोकादायक(Health tips) ठरत चाललेले आहे.
याशिवाय, आता वाढत्या जल प्रदूषणाचा मासे उत्पादनावरही खूपच वाईट परिणाम होत आहे, या सगळ्यांकडे , जेना, यांनी लक्ष वेधले.
वाढत्या तापमानाचाही माशांना झालाय तापलखनौ येथील नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक्स(National Bureau of Fish Genetics) रिसोर्सेसचे संचालक डॉ. उत्तमकुमार सरकार(Dr. Uttam Kumar Sarkar) यांनी वाढल्या तापमानामुळे माशांचे जीवनमान प्रभावित झाले आहे, अशी माहिती दिली. देशातील तापमान १९७० पासून सतत वाढत आहे.
गेल्या काही दोन दशकांत तापमानामध्ये ०.९९ अंशाने तर, एक दशकात १.०९ अंशाने वाढ झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे . आता कोलकाता येथील सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बसंतकुमार दास(Dr. Basant Kumar Das) हे या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.
आता जल प्रदूषणामुळे विविध देशांमधले मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळून येत आहेत. त्याचमुळे ते मासे खाल्याने आरोग्यास धोका होण्याचे प्रमाणही खूपच वाढले आहे.
यावर उपाय मोठा शोधण्यासाठी जागतिक स्थरावर अनेक मोठे मोठे संशोधक काम करत आहेत. समुद्रातील प्लास्टिक (plastic )चे प्रमाण कमी करणे हा त्यावरील पहिला उपाय आहे.