
Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.
चार बालकांना लागण झाल्याचा संशय
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोवरची लक्षणे असलेली चार बालके दाखल झाली आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आली आहेत. डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विले वैद्यकीय अधीक्षक, मनपा
नाशिक : मुंबईत थैमान घालणाऱ्या ‘गोवर’च्या साथीचा नाशकातही शिरकाव झाल्याचे समजले. शहरात चार बालकांना गोवरसदृश आजाराची लागण झाली त्यांचे असून, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या बालकांचे रक्तनमुने तपासणीसाठी मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटच्या लॅबकडे पाठविले आहेत. या बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास शहरात तपासणी प्रौढ मोहीम राबविली जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. . बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
मुंबईसह ग्रामीण भागात गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. विशेषतः मुंबईत गोवरचे रुग्ण अनेक वाढले असून, या आजारामुळे काही मुलांचा बळी देखील गेला आता राज्यभरातील वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवर विषाणूपासून पसरणारा आजार संसर्गजन्य आहे. हा आजार सामान्यतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाण असलेले आढळतो.
काहीवेळा प्रौढांनाही हा आजार होऊ शकतो. गोवर आज़ार एकदा झाल्यास पुन्हा त्या व्यक्तीला होत दिली. नाही. मुंबईपाठोपाठ नाशिकच्या मालेगावमध्येही गोवरची साथ दिसून येत आहे. मालेगावमध्ये देखील लहान मुलांमध्ये गोवरची जारामुळे लक्षणे दिसून येत आहेत. पाठोपाठ आता नाशिकमध्येही गोवर संशयित वैद्यकीय आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय संसर्गजन्य विभागाने शहरातील काही भागांमध्ये सामान्यतः केलेल्या तपासणीत गोवरची लक्षणे अधिक प्रमाणात असलेले चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हेही वाचा : सुरत – चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी