Tuesday, February 27

Supreme Court Covid Virus Infection Lawyers : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतला.

Last Updated on April 13, 2023 by Jyoti S.

Supreme Court Covid Virus Infection Lawyers

थोडं पण महत्वाचं

देशात आता परत एकदा कोरोनाचे हे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आता तिथल्या वकिलांना मोठी सूट सुद्धा दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आता त्यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay chandrachud)यांनी वकिलांना ऑनलाइन कोर्टात हजर राहण्याची परवानगी सुद्धा दिली आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, वर्तमानपत्रातील बातम्यांवरून कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येते. अशा प्रकरणांमध्ये, वकिलांना न्यायालयात ऑनलाइन हजर राहायचे असेल तर ते करू शकतात. ते मोडमध्ये देखील कार्य करू शकतात.


आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात विक्रमी 4435 जणांना मोठा संसर्ग झालेला आहे. गेल्या 163 दिवसांतील हा उच्चांक आहे. यासोबत ,आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 91 वर जाऊन पोहोचली आहे. सक्रिय प्रकरणे ते रुग्ण आहेत जे अद्याप उपचार घेत आहेत.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या 24 तासांमध्ये आता 15 जणांना आपला जीव देखील सुद्धा गमवावा लागलेला आहे. याप्रमाणे केरळ आणि महाराष्ट्रात(Supreme Court Covid Virus Infection Lawyers) प्रत्येकी चार जणांचा मृत्यू देखील झाला आहे. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये या विषाणूमुळे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 530 हजार 916 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Nashik will become the capital of beer : दारूनंतर आता नाशिक होणार बीअरची राजधानी! दोन मित्रांनी एकत्र येऊन कारखाना उभारला! व्हिडिओ पहा

आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या चार दिवसांत मृत्यूदर 200 टक्क्यांनी वाढला आहे. यादरम्यान 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. १ एप्रिल रोजी आता पाच जणांचा मृत्यू सुद्धा झालेला होता. 2 एप्रिलला 11, 3 एप्रिलला 9 आणि 4 एप्रिलला 14 जणांचा मृत्यू झाला.