Last Updated on January 7, 2023 by Jyoti S.
taxed from head to toe: डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला कसा लागतो टॅक्स?
Table of Contents
दररोजच्या वापरतील प्रत्येक वस्तूवर जीएसटी आकारला जातो. अगदी डोक्यावरील केसांपासून पायाची नखे व तळव्यांना लावायच्या वस्तूंवर जीएसटी द्यावा लागतो. पाहू या जीएसटी कसा खिसा रिकामा करतो.
२०% – हेअर डाय
०५% – चष्मा
१८% – हेडफोन्स
१८% – टुथपेस्ट
०५% – शर्ट
१८% – घड्याळ

१२% – बेल्ट
२०% – हेअर डाय
१८% – केसांचे तेल
०५% – शेविंग क्रीम
हेही वाचा: side effects of shengdan : तुम्हाला माहित आहे का शेंगदाणे कोणी खाऊ नये?नाही तर तुम्हाला आता कळेल
२८% – परफ्यूम
१८% – फोन
२८% – स्किन केअर
१८% – टेटू
१२% – अंतरवस्त्रे
पादत्राणे – १८%