Tuesday, February 27

Uses of used tea leaves : चहा करा आणि पावडर फेकू नका? त्याचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Last Updated on March 25, 2023 by Jyoti S.

Uses of used tea leaves: चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. काही लोकांचा दिवस सकाळी चहा प्यायल्याशिवाय सुरू होत नाही. त्यामुळे अनेक घरांमध्ये आधी चहा बनवला जातो आणि त्यानंतरच सर्व कामे सुरू होतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

चहा बनवताना चहाची पावडर चहा बनवल्यानंतर(Uses of used tea leaves) फेकून दिली जाते. पण ही वापरलेली चहा पावडर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. वापरलेल्या चहा पावडरचे फायदे जाणून घ्या

??वापरलेल्या चहा पावडरचे फायदे जाणून घेण्यासाठी

लिंक वर क्लिक करा ??

हेही वाचा: Side Effect of Rusk : जर तुम्ही चहासोबत रोज 2 ते 3 रस्क खाल्ले तर लगेच बंद करा, अन्यथा…