
Last Updated on November 22, 2022 by Jyoti S.
महत्वाची बातमी ऐकण्यासाठी खालील मजकूर वाचा :

कोविड मध्ये आपल्या एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल व त्याच्यावरती कुठल्याही बँकेचे किव्हा पतसंस्थेचे पीक कर्ज व इतर कर्ज असेल तर त्याबाबतची सर्व माहिती संबंधित बँकेला किव्हा पतसंस्थेला कळवावी. वरील जीआर प्रमाणे त्या व्यक्तीला कर्ज माफी मिळू शकते. ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही विनंती . हेही वाचा : खाण्या-पिण्याच्या या 21 गोष्टी केसांना करतील मजबूत