Last Updated on January 13, 2023 by Jyoti S.
Air India : एअर इंडियाने ‘केबिन क्रू’ पदासाठी मोठी भरती सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी खालील जाहिरात वाचून मुलाखतीला उपस्थित राहावे.
Table of Contents
तुम्हाला अश्याच नवनवीन नोकरीच्या पोस्ट बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.
? पदाचे नाव आणि स्थान: केबिन क्रू (सध्या पदांची संख्या निश्चित केलेली नाही.)
? शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
?♀ शारीरिक पात्रता: उंची: 155 सेमी. BMI: 18 ते 22
? संपूर्ण मुलाखत तपशीलासाठी जाहिरात वाचा: content.airindia.in/careers/currentopenings/63
? वयोमर्यादा: ▪️ फ्रेशर्स: 18 ते 22 वर्षे
▪️अनुभवी: 18 ते 32 वर्षे
? शुल्क: कोणतेही शुल्क नाही.
? निवड प्रक्रिया: फक्त मुलाखत.
?मुलाखत स्थळ(Air India) : पुणे, दिल्ली, मुंबई, दिमापूर