Last Updated on December 21, 2022 by Jyoti S.
Competitive examination: स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? तुमचे सामान्य ज्ञान वाढवतील ‘हे’ प्रश्न..
Competitive examination: सामान्य ज्ञानाची भूक आपल्याला लहानपणापासूनच असते. सभोवताली, गावात, राज्यात आणि देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडी आपले लक्ष वेधत असतात. एमपीएससी-यूपीएससी शिवाय इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये, सामान्य ज्ञानाचा आपले करिअर घडवत असताना उपयोग होतो.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सामान्यज्ञान देणारे पुस्तक(Competitive examination), न्यूजपेपर किंवा इंटरनेटवर आपण काही प्रश्नांचा-उत्तरांचा शोध घेत असतो. सध्याच्या काळातील राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक व इतर ताज्या घडामोडींचाही यात समावेश होतो. वाचा काही प्रश्न व त्यांची उत्तरे..
हेही वाचा: ZP School : नवीन वर्षात जि.प.मध्ये ‘अनुकंपा’वर नोकरी
▪️ प्रश्न : कोणत्या देशात प्लास्टिक वापरले तर शिक्षा दिली जाते?
➡️ उत्तर : इज्राइल
▪️ प्रश्न: पहिली बुलेट ट्रेन कोणत्या देशात धावली?
➡️ उत्तर: जपान
▪️ प्रश्न : डोळ्यांमध्ये फेव्हीक्विक गेला तर काय होईल?
➡️ उत्तर : डोळे निकामी होतील
▪️ प्रश्न: इंटरनेटसाठी वापरल्या जाणार्या वायफायचे पूर्ण नाव काय आहे?
➡️ उत्तर- वायरलेस फिडेलिटी
▪️ प्रश्न: कांचनगंगा पर्वत शिखर कोठे आहे?
➡️ उत्तर – सिक्कीम
▪️ प्रश्न : कोणत्या देशातील चलनावर गणपतीचा फोटो आहे?
➡️ उत्तर : इंडोनेशिया
▪️ संपूर्ण जगात सर्वाधिक उत्पादन कोणत्या पिकाचे होते?
➡️ उत्तर : गहू
▪️ प्रश्न : मलेशियामध्ये दिवाळी कोणत्या नावाने साजरी केली जाते?
➡️ उत्तर : ग्रीन दिवाळी
▪️ प्रश्न : कोणत्या देशात वाघांना पाळले जाते?
➡️ उत्तर : दुबई
▪️ प्रश्न : कांदा कापत असताना कोणता वायू बाहेर पडतो?
➡️ उत्तर : अमोनिया
▪️ प्रश्न : ‘जय हिंद’ हा नारा कोणी दिला होता?
➡️ उत्तर : सुभाषचंद्र बोस
▪️ नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे?
➡️ उत्तर : सातपुडा पर्वतरांग
▪️ प्रश्न : भारतातील रेल्वे डबे निर्माती कारखाना कोठे आहे?
➡️ उत्तर : पेरांबूर
▪️ प्रश्न : शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
➡️ उत्तर : पंडित नेहरू