Last Updated on January 11, 2023 by Jyoti S.
GAIL India Limited jobs: 277 रिक्त पदांसाठी भरती
Table of Contents
गेल इंडिया लिमिटेडने(GAIL India Limited) 277 रिक्त पदांवर(GAIL India Limited jobs) भरती सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.
? पोस्टचे नाव आणि स्थान:
1) मुख्य व्यवस्थापक – 05
2) वरिष्ठ अभियंता – 131
3) वरिष्ठ अधिकारी – 127
४) अधिकारी (सुरक्षा) – १४
? शैक्षणिक पात्रता:
▪️ पद क्रमांक 1: (i) 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (ii) 12 वर्षांचा अनुभव
▪️ पद क्रमांक 2: (i) 65% गुणांसह अभियांत्रिकी पदवी (ii) 01 वर्षाचा अनुभव
▪️ पद क्रमांक 3: (i) अभियांत्रिकी पदवी/MBA/पदवीधर/CA/CMA 65% गुणांसह (ii) 01 वर्षाचा अनुभव
▪️ पद क्रमांक 4: (i) 60% गुणांसह पदवी (ii) 03 वर्षांचा अनुभव(GAIL India Limited jobs)
? संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3GRSeUr
? ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक: gailebank.gail.co.in/recruitmentSystem/user/er_login.aspx
? ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ फेब्रुवारी २०२३ आहे.
हेही वाचा: Post Office Vacancy 2023: 10वी पास साठी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
? वयोमर्यादा:
02 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️पोस्ट क्रमांक १: ४० वर्षांपर्यंत
▪️ पोस्ट क्रमांक 2: 28 वर्षांपर्यंत
▪️ पोस्ट क्रमांक 3: 28 वर्षांपर्यंत
▪️ पोस्ट क्रमांक ४: ४५ वर्षांपर्यंत
? अधिकृत वेबसाइट: gailonline.com
? नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत