Saturday, February 24

Job: रेल्वेत 2422 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.

Job: रेल्वेत 2422 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

मध्य रेल्वेत(Job) ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

? पदाचे नाव आणि जागा: ॲप्रेंटिस


1) मुंबई – 1659 जागा
2) भुसावळ – 418 जागा
3) पुणे – 152 जागा
4) नागपूर – 114 जागा
5) सोलापूर – 79 जागा

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

? शैक्षणिक पात्रता:

(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

? संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3iWK03V

? ऑनलाईन अर्ज करा: rrccr.com/TradeApp/Login/Home

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

? वयोमर्यादा: 15 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

? फी : जनरल/ओबीसी: रु. 100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला: फी नाही] हेही वाचा : Nokari : पगार 70 हजार रुपये मिळणार, ‘या’ बँकेत लगेच करा अर्ज..

? अधिकृत वेबसाईट: cr.indianrailways.gov.in

? नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

Comments are closed.