Monday, February 26

MPSC naukri : MPSC जाहिरातीत मोठा बदल, ८१६९ पदांवर भरती…

Last Updated on January 27, 2023 by Jyoti S.

MPSC naukri : MPSC मध्ये मोठो भरती.

थोडं पण महत्वाचं

महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा 2023’ मध्ये एकूण 8,169 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे.

? उमेदवारांना विविध संवर्गांच्या या भरती प्रक्रियेत फक्त एकाच अर्जाद्वारे सहभागी होता येईल. उमेदवारांनी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. या पदासाठीची परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

✔️ बदल: जाहिरातीच्या परिच्छेद क्रमांक 7.4 मध्ये अनवधानाने(MPSC naukri) असा उल्लेख आहे की सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी टायपिंग कौशल्य चाचणी लागू आहे. आयोगाने ट्विट केले की टायपिंग कौशल्य चाचणी या संवर्गासाठी लागू नाही.

? संपूर्ण जाहिरात वाचा: bit.ly/3whK5Td

◆ सामान्य प्रशासन विभाग – सहाय्यक कक्ष अधिकारी – 70 पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – सहाय्यक कक्ष अधिकारी – 8 पदे

वित्त विभाग राज्य कर निरीक्षक – 159 पदे

◆ गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक – 374 पदे

हेही वाचा: Decimal Point Analytics : ही आयटी कंपनी नाशिकमध्ये सुरू झाली,आता लवकरच 4000 जागांसाठी 400 जणांची भरती होणार आहे.

महसूल आणि वन विभाग – उपनिबंधक (ग्रेड – 1) / मुद्रांक निरीक्षक – 49 पदे

गृह विभाग – उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – 6 पदे

वित्त विभाग – तांत्रिक सहाय्यक – 1 जागा

वित्त विभाग – कर सहाय्यक – 468 पदे

◆ मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्रातील विविध राज्य सरकारी कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे अधिक माहितीसाठी क्लिक करा