MPSC updates: एमपीएससीकडून मोठी अपडेट, ‘या’ मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी..

Last Updated on December 29, 2022 by Jyoti S.

MPSC updates: एमपीएससीकडून मोठी अपडेट, ‘या’ मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जारी..

? पदाचे नाव आणि जागा:

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग केंद्र – 06 जागा
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 09 जागा
3) कर सहायक, गट-क – 481 जागा
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 510 जागा
5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 31 जागा

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

? शैक्षणिक पात्रता MPSC updates:

▪️ पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांबद्दल)
▪️ पद क्र.2: पदवीधर.
▪️ पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
▪️ पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
▪️ पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

? संपूर्ण जाहिरात व शारीरिक पात्रता वाचा: https://bit.ly/3WyMbtu

? ऑनलाईन अर्ज करा: mpsconline.gov.in/candidate

हेही वाचा: Police Recruitment : भावी पोलिसांनो, मैदानात कस लावण्यासाठी व्हा सज्ज!

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे.

? वयोमर्यादा: 01 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
▪️ पद क्र.1, 4 & 5: 19 ते 38 वर्षे.
▪️ पद क्र.2 & 3: 18 ते 38 वर्षे.

? फी : खुला प्रवर्ग: रु. 544/-[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: रु. 344/-, माजी सैनिक: ₹44/- ]

1) मुख्य परीक्षा 2022, संयुक्त पेपर क्र.1 -04 फेब्रुवारी 2023
2) पेपर क्र.2-लिपिक-टंकलेखक -11 फेब्रुवारी 2023
3) पेपर क्र.2-राज्य उत्पादन शुल्क-25 फेब्रुवारी 2023
4) पेपर क्र.2-कर सहाय्यक-04 मार्च 2023
5) पेपर क्र.2-उद्योग निरीक्षक-11 मार्च 2023

? परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे


? अधिकृत वेबसाईट: https://www.mpsc.gov.in/

Comments are closed.