Naukari : इसीआयएल मध्ये 212 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.

Naukari : इसीआयएल मध्ये 212 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ॲप्रेंटिस(Naukari) पदाच्या 212 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली असून 26 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

? पदाचे नाव आणि जागा: ॲप्रेंटिस – एकूण 212 जागा (सविस्तर जाहिरात वाचा.)

 आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

? शैक्षणिक पात्रता:

▪️ पदवीधर इंजिनिअर ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
▪️ टेक्निशियन (डिप्लोमा) ॲप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

? संपूर्ण जाहिरात वाचा: careers.ecil.co.in/advt2722.php

https://youtu.be/hySfIP2vXfs

? ऑनलाईन अर्ज करा: careers.ecil.co.in/advt2722.php

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 (रात्री 10:00 वाजेपर्यंत) आहे.

हेही वाचा: State Police: राज्य पोलीस भरतीची मैदानी चाचणी ची तारीख ठरली

? वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

? फी : फी नाही.

? अधिकृत वेबसाईट: www.ecil.co.in