Last Updated on December 15, 2022 by Jyoti S.
Nokari : पगार 70 हजार रुपये मिळणार
भारतामध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. ऑनलाईनची अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे .आणि इच्छुक उमेदवारांना 03 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
?पोस्ट साठी पदाचे नाव आणि जागा : असिस्टंट मॅनेजर –ग्रेड A (जनरल)( Nokari )
? शैक्षणिक पात्रता :पुढीलप्रमाणे (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA किंवा Ph.D. [General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण]
? ऑनलाईन अर्ज करा : ibpsonline.ibps.in/sidbiamdec22/
? ह्या पोस्ट साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2023 आहे.
? वयोमर्यादा : 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट असेल ]BEL Recruitment Drive 2022 | Bharat Electronics Limited Recruitment Drive 2022 for Engineering/ Non Engineering Graduates | bel-india.in Recruitment 2022 – Government Jobs
? फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 1100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: रु. 175/-]
? अधिकृत वेबसाईट : sidbi.in/en
? परीक्षा (Online) : जानेवारी/फेब्रुवारी 2023
? नोकरी( Nokari ) ठिकाण : संपूर्ण भारत.