Monday, February 26

Tata jobs updates : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण असाल तर करा अर्ज..

Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.

Tata jobs updates: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण असाल तर करा अर्ज..

टाटा मेमोरियल(Tata jobs updates) सेंटरमध्ये 405 जागांसाठी भरती सुरू झाली अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असणार आहे.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव आणि जागा:

1) निम्न श्रेणी लिपिक – 18 जागा
2) अटेंडंट – 20 जागा
3) ट्रेड हेल्पर – 70 जागा
4) नर्स ‘A’ – 212 जागा
5) नर्स ‘B’ – 30 जागा
6) नर्स ‘C’ – 55 जागा

हेही वाचा: Competitive examination: स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? तुमचे सामान्य ज्ञान वाढवतील ‘हे’ प्रश्न..


? शैक्षणिक पात्रता: (सविस्तर माहीतीसाठी खालील जाहिरात पाहा.)


? संपूर्ण जाहिरात वाचा: tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=19545#top

? ऑनलाईन अर्ज करा: tmc.gov.in/NonMedical/frm_Registration.aspx


? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

? वयोमर्यादा: 10 जानेवारी 2023 रोजी, [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

हेही वाचा: ZP School : नवीन वर्षात जि.प.मध्ये ‘अनुकंपा’वर नोकरी


★ पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
★ पद क्र.2: 25 वर्षांपर्यंत
★ पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
★ पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
★ पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
★ पद क्र.6: 40 वर्षांपर्यंत

? फी : जनरल/ओबीसी: रु. 300/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही]


? अधिकृत वेबसाईट:tmc.gov.in/index.php/en/

? नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत