
Last Updated on January 13, 2023 by Jyoti S.
Urgent requirement cashier: चाय टपरी मध्ये कॅशिअर हवा!!
Table of Contents
महिलांना प्राधान्य दिले जाईल!!
Nashik : नाशिक मध्ये कॉलेज रोड ला चाय टपरी मध्ये कॅशिअर (chai tapari )पदासाठी भरती .विशेष प्राधान्य महिलांसाठी. त्यांना आकर्षक पगार देखील मिळेल.
तुम्हाला अश्याच नवनवीन नोकरीच्या पोस्ट बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.
नोकरीचे ठिकाण :
प्लॉट क्र 40, वेस्टसाइड मॉलच्या बाजूला, श्रद्धा मॉल मार्ग रोड, कॉलेज रोड, नाशिक.
पात्रता :
कॉम्पुटर(Computer) चालवता आले पाहीजे.
शैक्षणिक पात्रता :
बारावी पास (१२वी )
कॉन्टॅक्ट नंबर :
मो. – 9579675887
हेही वाचा: Urgent requirement : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!!