Last Updated on January 11, 2023 by Jyoti S.
Urgent requirement : फोनपे कंपनीसाठी मुले/मुली पाहिजे
Table of Contents
Nashik : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी १२वी पास नोकरीची सुवर्णसंधी. फोनपे(Phonepay) कंपनीसाठी आम्हाला मुले/मुली(Girl /Boy) पाहिजे. त्यात त्यांना आकर्षक पगार देखल मिळेल.
तुम्हाला अश्याच नवनवीन नोकरीच्या पोस्ट बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.
नोकरीचे ठिकाण :
नांदगाव,मनमाड, लासलगाव,येवला चांदवड,निफाड,दिंडोरी,कळवण,देवळा, पेठ, सुरगाणा,बागलाण,नाशिक.
पात्रता :
तुमच्याकडे अँड्रोईड(android) फोन पाहिजे.
दुचाकी अनिवार्य आहे.
शैक्षणिक पात्रता :
मुले/मुली बारावी पास (१२वी )
कॉन्टॅक्ट नंबर :
मो. –7776867896 / 8855003011
अथर्व इलेक्ट्रॉनिक्स, मनमाड
तुम्हाला अश्याच नवनवीन नोकरीच्या पोस्ट बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा.