Monday, February 26

Crime : पत्र्याच्या घरातुन निघाले 10 कोटी बघा ते कसे!!

Last Updated on December 18, 2022 by Jyoti S.

Crime: माय-लेकाच्या पराक्रमानी पोलिसांनि सुद्धा लावला डोक्याला हाथ

निगाव : आई आणि मुलाने मिळून घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्याची एक घटना समोर आली आहे. नंतर या पूर्ण नकली(Crime) नोटा अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांनी विकल्या. या प्रकरणी आई आणि मुलाला तुरुंगात डांबण्यात आलं आहे. मध्य प्रदेशामध्ये आताच याबाबतची सुनावणी झाली आहे. खूप जास्त चौकशीनंतर पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

मिररनुसार, आई मंजु आणि मुलगा सुरज यांनी आपल्याच घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्या(Crime) होत्या. कोर्टाच्या सुनावणीत सांगण्यात आलं की, कशाप्रकारे दोघे नकली नोटा छापत होते. तेथील पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने त्या नोटा रोजच्या चलनात आल्यावर चौकशी केली. नंतर याबाबत खुलासा केला.

हेही वाचा : पहिल्यांदाच तंबाखूपासून बनवण्यात आले कोकेन

या नकली नोटाचा वापर केल्याबद्दल नॅशनल क्राइम(Crime) एजन्सीने सूचना दिली होती. आरोपींच्या घरावर छापा मारण्यात आला. याच दरम्यान तेथील अधिकाऱ्यांना 2 कोटी रूपयांच्या नकली नोटा सापडल्या. त्याशिवाय या आरोपीच्या दुसऱ्या ठिकाणावर डाय आणि प्रिंटर्स सापडले आहे ज्याचा वापर नकली नोटा छापण्यासाठी केला जात होता.

हेही वाचा : LIC users LIC ग्राहकांनी आवर्जून वाचा मार्केट मध्ये आलंय नवीन घोटाळा(scam)

पूर्ण चौकशीतून अस समोर आलं की, या साहित्यांच्या माध्यमातून आई आणि लेकाने 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्या होत्या . नंतर या नोटा अंडरवर्ल्डच्या लोकांना विकल्या. यासंबंधी तेथील सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नकली नोटा गुन्ह्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. आताच कोर्टात 14 डिसेंबरला मंजुला साडे सहा वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली. तर त्या मुलाला 2 वर्ष बाल कारागृहात ठेवण्यात येणार आहे असे सांगण्यात आले .

Comments are closed.