MahaDBT yojna : आता शेतकऱ्यांना एका अर्जावर या 14 योजनांचे लाभ मिळणार,ऑनलाइन अर्ज करा

  • महाडीबीटी पोर्टल वरून पुढील प्रकारच्या योजनांचा लाभ मिळतो –
  • एकात्मिक फलोत्पादन
  • मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना. यामध्ये ठिबक सिंचन
  • तुषार सिंचन याचा समावेश होतो.
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, यामध्ये विहीर विहीर
  • दुरुस्ती पाईपलाईन अनुसूचित जाती मधील लोकांना मिळते.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना यामध्ये बियाणे,पॉवर ट्रेलर रोटावार
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.यामध्ये
  • अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर,विहीर दुरुस्ती,
  • पाइपलाइन यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • भाऊसाहेब फुंडकर शेती योजना. यामध्ये 2 हेक्टर फळबागेसाठी 100% अनुदान दिले .
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना.
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना.
  • राज्य कृषी योजना ट्रॅक्टर साहित्य
  • राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना . ट्रॅक्टर घेण्यासाठी एक पॉईंट पाच लाख रुपये तर यंत्र घेण्यासाठी 40 टक्के अनुदान
  • हेही वाचा:ABHA Health Card : प्रत्येक नागरिकाला 5 लाखांचा विमा असलेले ‘पंतप्रधान आभा हेल्थ कार्ड’ मिळेल; अाता नोंदणी करा? तुमचे कार्ड असे काढा…