Bank-holidays : जानेवारीतील सुट्यांची यादी जाहीर, ‘इतक्या’ दिवस बॅंका राहणार बंद.!!

Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.

Bank-holidays : जानेवारीतील सुट्यांची यादी जाहीर, ‘इतक्या’ दिवस बॅंका राहणार बंद.!!

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने(Bank-holidays) जानेवारी-2023 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बऱ्याच दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे नवे वर्ष सुरु होण्याआधीच बॅंकिंगची कामे आटोपून घेणं फायद्याचं ठरेल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जानेवारीतील सुट्ट्यांची यादी(Bank-holidays)

▪️ 1 जानेवारी – रविवार व नवीन वर्ष
▪️ 2 जानेवारी – मिझोराममध्ये नवीन वर्षानिमित्त
▪️ 11 जानेवारी – मिझोराम – मिशनरी डे

▪️ 12 जानेवारी – पश्चिम बंगाल – स्वामी विवेकानंद जयंती
▪️ 16 जानेवारी – आंध्र प्रदेश, पॉंडिचेरी, तमिळनाडू
▪️ 23 जानेवारी – आसाम- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
▪️ 25 जानेवारी – हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिन
▪️ 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

▪️ 31 जानेवारी- आसाम – मी-दम-मी-फी
▪️ 1, 8, 15, 22 आणि 29 जानेवारी – रविवार
▪️ 14 व 28 जानेवारी – दुसरा व चौथा शनिवार

हेही वाचा: Twitter : ट्विटरला टक्कर देणार ‘हे’ अ‍ॅप, कमावता येणार पैसे..

बँकांच्या(Bank-holidays) सुट्ट्यांच्या काळात ऑनलाइन सेवा सुरू असतील. शिवाय ऑनलाइन व्यवहारही सहज करू शकाल. त्याच वेळी, एटीएमद्वारे उपलब्ध असलेल्या सर्व सेवा नियमित सुरु असणार आहेत.