Msrtc update : आजपासून फक्त या नागरिकांनाच एस-टी (ST) मध्ये मोफत प्रवास करता येणार.

Last Updated on February 10, 2023 by Jyoti S.

Msrtc update : “या” नागरिकांनाच एस-टी (ST) मध्ये मोफत प्रवास करता येणार

Msrtc update today(18) मोफत प्रवास निर्णयामध्ये नवीन बदल, फक्त “या” नागरिकांनाच एस-टी(ST) मध्ये मोफत प्रवास करता येणार –

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

नमस्कार बांधवांनो यातूनच आपल्या तालुका पोस्ट(Taluka Post) वेबसाईटवर आपण महाराष्ट्रातील सर्व घडामोडी बद्दल जाणून घेत असून आज आपण महाराष्ट्रातील एसटी(ST) महामंडळ नविन योजना बद्दल माहिती घेणार आहोत. आज आपण पाहणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री(CM) एकनाथ शिंदे(eknath Shinde) यांनी केलेल्या घोषणा च्या बद्दल.

स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य सरकारने(Maharashtra Government)एक नवीन व चांगली योजना राज्यातील वयस्कर व्यक्तींसाठी आणलेल्या याच्यामध्ये त्यांना मोफत एसटी प्रवास (Msrtc update )मिळणार आहे व त्याचबरोबर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात एसटी(ST) प्रवास मोफत मिळणार आहे. त्यामुळे सर्व राज्यातील लोकांनी या आदेशाचा स्वागत केले आहे व त्यामुळे राज्यातील वयस्कर लोकांना(Elderly in the state) याचा लाभ मिळणार आहे.

एसटी महामंडळ(ST Mahamandal): यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 75 व्या वर्षात पदार्पण निमित्ताने 16- 08-2022 रोजी महाराष्ट्र राज्य 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये शंभर टक्के(100%) सवलत देण्याचे घोषित केले आहे.

स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

वेगवेगळ्या तारखेनुसार जाहीर शासन निर्णय मध्ये आणि 65 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या नागरिकांना साध्या बस प्रवासाच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के(50%) सवलत लागू करण्यात आली आहे. त्यानंतर ही सवलत नीम आराम बस मध्येसुद्धा लागू करण्यात आली आहे .

हेही वाचा: Government Grants: गाय-म्हैस खरेदीसाठी मिळणार सरकारी अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज..!