Today Weather Alert : हवामान विभागाचा अंदाज ! यावर्षी राज्यात उन्हाळा मोडणार 12 वर्षांचा मोठा विक्रम; जाणून घ्या ताजे अपडेट्स

Last Updated on April 11, 2023 by Jyoti S.

Today Weather Alert : हवामान ताजे अपडेट्स

Today Weather Alert : सध्या देशभरात हवामानात मोठा बदल होत आहे. अनेक राज्यांतून थंडी गायब झाली असून काही राज्यांत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच हवामान खात्याने पुन्हा एकदा देशातील 11 राज्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे, तर 8 राज्यांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

विभागाच्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा थंडी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विभागाने अलर्ट जारी केला आहे. तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये रिमझिम पाऊस व्यतिरिक्त, पूर्वेकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर या राज्यांसाठी पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.

काय आहे हवामान प्रणाली उपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा

अंदमान निकोबार बेटांवरही(Today Weather Alert) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशसोबतच बिहारमध्येही तापमान वाढणार आहे. दिल्लीमध्ये हवामान कोरडे राहणार अजून ढगांची हालचाल सुरु राहणार आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. तर हिमाचल प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ आणि जम्मू-काश्मीर गुजरातमध्ये काही ठिकाणी सामान्य तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्र गोवा केरळ कर्नाटकात तापमान वाढेल

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि देशाच्या इतर भागात तापमानात मोठी वाढ होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपण दमट उन्हाळा अनुभवण्यास सुरुवात करू. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यंदाचा उष्मा 12 वर्षांचा विक्रम मोडू शकतो.

हेसुद्धा वाचलात का?

Kusum solar pump list : मोठी बातमी! पीएम कुसुम योजनेसाठी महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची जिल्यानुसार यादी आली, लगेच पहा यादीत तुमचे नाव



Comments are closed.