Last Updated on December 11, 2022 by Taluka Post
Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

दि.११ नागपुर : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब ,तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार आणि महाराष्ट्र राज्यचे भाजप पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
Politics of short cuts will never help anybody.
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022
What is needed is a long term and holistic model of development which empowers people. pic.twitter.com/fFCh7N0X0e
- मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतू
- मोदींकडून नागपुरातील टेकडीच्या गणपतीला वंदन
- मोदींकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक
- शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
- ‘समृद्धी महामार्ग, एम्स महत्वाचे प्रकल्प’
- आगामी काळात अनेक विकासकामांचं लोकार्पण’
- ‘महाराष्ट्रात 75 हजार कोटींची विकासकामं होणार’।
- डबल इंजिनच्या सरकारकडून वेगानं काम
- ‘महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार’
- महामार्गामुळे उद्योगाला चालना मिळेल’
- ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार’
- ‘जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू’
- प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू
- ‘डबल इंजिनच्या सरकारनं राज्यातील समस्या सोडवल्या’

हेही वाचा: लढा देताना ढीगभर गद्दारांपेक्षा मूठभर मर्द सोबत असणे गरजेचे!