Nagpur viral video : पेट्रोल पंपावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवून दिली, मोबाईलवर बोलणे जीवघेणे ठरू शकते, व्हिडीओ पहा

Last Updated on June 21, 2023 by Jyoti Shinde

Nagpur viral video

नागपूर(Nagpur viral video) : पेट्रोल पंपावर गाडी भरत असताना ‘मोबाईल फोनवर बोलू नका’ अशी नोटीस लिहिली आहे. ही गोष्ट अनेकदा पेट्रोल पंपावरील कर्मचारीही ग्राहकांना सांगतात. परंतु बरेच लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पंपावर मोबाइल फोनच्या वापराविरुद्ध इशारा देणारा व्हिडिओ अलीकडेच समोर आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्या व्हिडीओ मध्ये आपल्याला असं दिसत आहे कि तो माणूस पेट्रोल भरता भारता मोबाइल वर बोलत होता .व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागपूर(Nagpur viral video) जिल्ह्यातील आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे लिंक वर क्लिक करा

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाईकच्या मागे बसलेली व्यक्ती लगेचच बाईक सोडून बाजूला उभी राहिली आणि पेट्रोल पंपावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी फायर सेफ्टी कॉल करून आग आटोक्यात आणली.Nagpur viral video

टीप : कृपया, असा प्रकार कोणीही करू नका जेणेकरून आपले व इतर आजूबाजूच्या लोकांचे प्राणहि जाणार नाही.

हेही वाचा: Diabetic Patient : तुम्हालाही सतत डोकेदुखी असते का? यामागे ‘ही’ कारणे असू शकतात, चुकूनही दुर्लक्ष करू नका

Comments are closed.