Last Updated on December 29, 2022 by Jyoti S.
Latest nashik news : नाशकात अपघाग्रस्त वाहनात कोट्यवधीची रोकड सापडल्याने खळबळ
Latest nashik news : नाशिकच्या उंटवाडी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन वाहनानां धडक देणाऱ्या अपघातग्रस्त वाहनात कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ, ही रोकड कुठून आली कुणाची आहे ? या विषयी पोलिसांकडून तपास सुरू, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह गाडी पोलीस स्टेशन कडे रवाना.