
Last Updated on November 2, 2023 by Jyoti Shinde
Manohar Karda
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा(naresh Karda ) यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी आज अज्ञात रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली असून या घटनेने नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांपूर्वी त्याचा मोठा भाऊ नरेश कारडा याला मुंबई नाका पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर त्याला 5 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध आणखी 15 तक्रार अर्ज आले. करडा आणि त्यांच्या भावांची नावे अर्जात समाविष्ट होती.Manohar Karda
कुटुंबाचा मोठा अपमान झाल्याने नरेश कारडा यांचा भाऊ मनोहर कारडा यांनी आज दुपारी देवळाली कॅम्प जवळील बेलात गव्हाण येथे अज्ञात चालत्या रेल्वेखाली पडून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Reliance SBI Card: रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च, ग्राहकांना मिळतील उत्तम ऑफर