Last Updated on May 13, 2023 by Jyoti S.
नवीन जिल्ह्यांची निर्मिती(map of nashik district) : १ मे महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यालयांपासून ते निमशासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालये ते गावापर्यंत राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचे विलीनीकरण करून मराठी भाषिक महाराष्ट्र हे नवे राज्य निर्माण झाले. मात्र, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गावांतील नागरिकांनी दिवसभर दिवस काढल्याने राज्यातील नवीन जिल्ह्यांची मागणी वाढतच गेली.
त्याचमुळे महाराष्ट्रात आणखी २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचे नियोजन केलेले आहे. पण आता हे नवीन 22 जिल्हे(map of nashik district) कोणते आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही लवकर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पहा .
कोणते आहेत २२ नवीन जिल्हे इथे क्लिक करून पहा
Comments 4