Last Updated on March 3, 2023 by Jyoti S.
Nashik city news
थोडं पण महत्वाचं
नाशिक(Nashik city news) : कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांवर पहिल्या टप्प्यात भर असलेल्या ‘क्वालिटी ‘सिटी नाशिक’ या चळवळीची आज घोषणा करण्यात आली. स्किल इंडिया अर्थात, कौशल भारत कुशल भारत मोहिमेंतर्गत क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नाशिकची क्वॉलिटी सिटी उपक्रमासाठी निवड झाली आहे.
त्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नाशिकची क्वॉलिटी सिटी उपक्रमासाठी निवड झाली आहे.
सामंजस्य करार करण्यात येणार आहे. अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती आशिमा मिल्ल, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अक्षय शहा, एनएसडीसीचे सीईओ वेद मणी तिवारी व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितुभाई ठक्कर यांनी दिली.
हेही वाचा: Majhi kanya Yojna : तुम्हाला जर फक्त मुली असतील तर मिळतील 50 हजार रुपये तात्काळ अशाप्रकारे करा अर्ज.
1.देशातील शहरांच्या शाखत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाईल. ही चळवळ पक्षदर्शी स्वरूपात राहणार आहे.
2.पुढे अन्य शहरांमध्येही तिचे अनुकरण केले जाऊ शकेल. या उपक्रमासाठी देशात ५ शहरांची निवड करण्यात आली असून, प्रत्यक्ष पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा पहिला सन्मान हा नाशिकला मिळाला आहे.