Last Updated on December 13, 2022 by Jyoti S.
Nashik Job update:नाशिकमध्ये मोठी भरती
?✈ भारतीय हवाई दलात, नाशिक येथे ‘ॲप्रेंटिस’ पदाच्या 108 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 5 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागतील. सविस्तर माहीतीसाठी जाहिरात वाचा.
?? कोर्सचे नाव: एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT Entry) 01/2023
? पदाचे नाव आणि जागा: ॲप्रेंटिस (एकूण 108 जागा)
1) मशीनिस्ट – 03
2) शीट मेटल – 15
3) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – 04
4) मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) – 13
5) कारपेंटर – 02
6) इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट – 33
7) फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस – 38
? शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.Maharashtra: महाराष्ट्रात ग्रामसेवक पदासाठी बंपर भरती, नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!!
? 19 डिसेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करा: www.apprenticeshipindia.gov.in
? ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 5 जानेवारी 2023 पर्यंत आहे.
? वयोमर्यादा: 01 एप्रिल 2023 रोजी 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
? फी : फी नाही.
? अधिकृत वेबसाईट: indianairforce.nic.in
? लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा: 26 फेब्रुवारी ते 01 मार्च 2023 दरम्यान.
? नोकरी ठिकाण: ओझर (नाशिक)(Nashik Job update)