
Last Updated on May 30, 2023 by Jyoti Shinde
Riksha Sanghatna
राज्यात रिक्षांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने अनेक रिक्षा संघटनांकडून यावेळी वारंवार मागणी करण्यात येत होती.
नाशिक : येत्या काळात राज्यात नवीन रिक्षा परवाने बंद होणार आहेत. रिक्षांची संख्या हि दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता परिवहन विभागाने यासाठी मोठी पावले उचलली आहेत.
थोडं पण महत्वाचं
यासंदर्भातील प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला आहे. आता जर याबाबत मंत्रालयाने हिरवा कंदील दिला तर राज्यातील नवीन रिक्षांचे परवाने देणे बंद होणार आहे.
Comments are closed.