Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक

Last Updated on December 30, 2022 by Taluka Post

Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर(Sinner Sonewadi) : तालुक्यातील सोनेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील जलपंप चोरीप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. केशव दौलत रावले (४५) यांची शेत गट नंबर ९८ मध्ये विहीर आहे. संशयित आरोपी भारत कडाळ (३२) यांनी दुपारच्या वेळी विहिरीतील तीन अश्वशक्तीचा जलपंप चोरून नेला. रावले यांनी वावी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कडाळ यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत.

हेही वाचा: Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू